About us(me)
नमस्कार मित्रांनो. माझे नाव विकास देव. मी आश्रम शाळेवर एक शिक्षक आहे. 'माझा अभ्यास' (mazaabhyass.com) या वेब साइट वर आपले स्वागत आहे.
ही वेब शालेय अभ्यास, त्यातील विविध विषय जसे इंग्रजी, मराठी, गणित, भूगोल इ. च्या अभ्यासाकरिता बनविण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षा, mpsc परीक्षा, स्कोंलरशिप परीक्षा, नवोदय परीक्षा यांच्या अभ्यासाकरिता अत्यंत उपयुक्त माहिती यात देण्यात येते. या ब्लॉग वर इंग्रजी, मराठी व्याकरण माहिती देण्यात येते. अद्ययावत माहिती व ज्ञानाकरिता ही वेब साईट उपयुक्त आहे.
शालेय अभ्यासासंबंधित माहिती मिळवायची असल्यास माझ्या या mazaabhyass.com वेब साईट ला नियमित भेट द्यावी. माझी ही वेब साईट ही नियमित अद्ययावत करण्याचा माझा प्रयत्न आहे. तरी सदर साईट वरील माहिती मिळविण्याकरिता नक्की subscribe करा.
.jpg)
0 Comments:
टिप्पणी पोस्ट करा